जळगावात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाला सोने खरेदीला पारंपारिक असं महत्व आहे, सोन्याचा सध्याचा दर ८०० रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळतोय.
जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाला सोने खरेदीला पारंपारिक असं महत्व आहे, सोन्याचा सध्याचा दर ८०० रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळतोय.
दसऱ्याला सोन्याची आपट्याची पाने, दागिने तसंच तुकडा स्वरुपात खरेदी केली जाते. विजयादशमीच्या सोने खरेदीच्या मुहूर्तावर जळगावातील सराफ व्यावसायिकही सज्ज झालेय.