नाशिक  : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने आदेश नसताना नाशिकच्या सहा सहकारी बँकात किमान अकराशे कोटी रुपयांचा पाचशे हजार नोटांचा भरणा झाला आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळते भांडवल असलेले दोनशे कोटींच चलन बदल करण्यात आलं आहे, याची वित्त मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. 


आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.