पुणे : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं आहे, असं मत प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'धिस वॉज अ मॅन' या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलंय. 


डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड, नोटाबंदी अशा विविध विषयांवर त्यांनी मतं व्यक्त केली.