कळव्यातील बांधकामांवर महापालिकेचा बुलडोजर....
ठाण्यातील रस्ता रुंदीकरणानंतर ठाणे महापालिकेने आपला मोर्चा कळव्याकडे वळवला आहे. ठाण्यातील बांधकाम पाडल्यानंतर आज महापालिकेने कळवा वेस्टचे बांधकाम तोडण्याचा धडका लावला आहे.
कळवा : ठाण्यातील रस्ता रुंदीकरणानंतर ठाणे महापालिकेने आपला मोर्चा कळव्याकडे वळवला आहे. ठाण्यातील बांधकाम पाडल्यानंतर आज महापालिकेने कळवा वेस्टचे बांधकाम तोडण्याचा धडका लावला आहे.
कळवा स्टेशनजवळ असलेल्या सेंट्रल रेल्वेच्या रहिवासी कॉलनीच्या येथे ही कारवाई सुरू आहे. कळवा नाक्यापासून रस्ता रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे.
यासंदर्भातली फोटो आमच्या प्रतिनिधींनी काढलेला व्हिडिओ