नाशिक : नाशिकमधल्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. ठकसेन चव्हाण दाम्पत्याला मुंबई विमानतळावरच अटक करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील चौकशीसाठी दोघांना नाशिकला नेण्यात आलंय. भाऊसाहेब चव्हाणनं राज्यातल्या केबीसीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटी रुपयांचा गंडा घातलाय. 


नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, बीड आणि इतरही जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांना भाऊसाहेब चव्हाणनं गंडवलं होतं. 


पाहा हा व्हिडीओ