मुंबई : आरक्षण करताना आपल्याला सिट मिळेल की नाही, याची काही खात्री नसते. यावर आता कोकण रेल्वेने पर्याय उपलब्ध करुन दिलाय. तुम्हाला उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेय.