मुंबई : विधान परिषद निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीनं आतापर्यंत तीन उमेदवार जाहीर केलेत... पुणे, सातारा आणि भंडाऱ्यात राष्ट्रवादीनं उमेदवार उभे केलेत. तर काँग्रेसलाही आघाडीसाठी 3-3 चा फॉर्म्युला हवाय.


नांदेड, सातारा, यवतमाळसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजतंय.