रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळळत आहे. जिल्ह्यातील ९६ संशयित रूग्णांच्या तपासणीनंतर १७ रूग्णांना लेप्टोस्पॉयरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रूग्णांची संख्या सध्या जिल्हा रूग्णालयात वाढताना पाहायला मिळळत आहे. लेप्टोस्पायरोसिस बाधित प्राणी उंदरी, डुक्कर, गायी, कुत्री यांच्या मलमुत्रवाटे जंतू बाहेर पडतात आणि प्रण्यांच्या मलमुत्राचे दुषित पाणी माणसाच्या त्वचेशी संपर्क झाल्यास त्याची बाधा ही माणुष्याला होते.


पावसाळा सुरू झाला की या रोगाची लागण सर्वाधिक झालेली पाहायला मिळतेळत आहे. जर एखाद्या रूग्णाला लेप्टोची लागण झाल्याची लक्षणं आढळली तर त्यांनी त्वरित नजीकच्या शासकीय रूग्णालयात संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलेले आहे.