सातारा : सातारामधल्या देशमुखनगर टिटवेवाडी भागातून 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचा देशी दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह ४ जण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या झडती सत्रामध्ये, सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे.