पालघर : बोईसर एमआयडीसीतील परिसरातील मोहिनी ऑरगॅनिक या कंपनीला भीषण आग लागलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.