पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्यासोबतच शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांचाही समावेश आहे. 


या दिग्गजांना बसलाय पराभवाचा धक्का


आर.एस.कुमार(राष्ट्रवादी काँग्रेस)
शकुंतला धऱ्हाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
तानाजी खाडे(राष्ट्रवादी काँग्रेस)
भारती फरांदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
सुलभा उबाळे(शिवसेना)
अनंत कोऱ्हाळे(शिवसेना)