पिंपरी-चिंचवड : आपण सर्व एक आहोत, सर्व जण सामान आहेत हा संदेश देण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले काही उद्योजक एकत्र आले. त्यांनी हा संदेश देण्यासाठी थायलंडमध्ये सर्वात मोठी अंडर वॉटर ह्यूमन चैन अर्थात मानवी साखळी तयार केली. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रात १८२ जणांनी मानवी साखळी करणं खरंच कठीण काम आहे. ते त्यांनी यशस्वी पूर्ण केलं आहे.म्हणूनच त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या पूर्वी इटलीच्या १७३ जणांनी अंडर वॉटर ह्यूमन चैन बनवून रेकॉर्ड केला होता तो मोडण्यात त्यांना यश आलं आहे.


पाहा व्हिडिओ