सांगली : मिरजमध्ये सापडलेल्या 3 कोटी रुपयांच्या रकमेचं गूढ उकललंय.आरोपी मैनुद्दीन मुल्लानं ही रक्कम कोल्हापुरातल्या वारणानगरातून २८ फेब्रुवारीला चोरल्याचं पुढे आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्कम झुंजार सरनोबत या बांधकाम व्यावसायिकाची असून सरनोबत यांनी ती त्यांचे नातेवाईक गणपतराव पाटील यांच्या ऑफिसमध्ये ठेवली होती. 


याप्रकरणी पोलिस रिहान नावाच्या आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत.