मुंबई : आज महाराष्ट्र दिन. या निमित्त नवोदित अभिनेत्री मिथिला पालकर आणि गंधार यांनी महाराष्ट्र देशा हे मराठी गीत वेगळ्या पद्धतीने सादर केलेय. याचा सुंदर व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, पुणे, नाशिक म्हणजेच केवळ महाराष्ट्र नव्हे. या पलीकडेही एक वेगळा महाराष्ट्र आहे जो तुम्हाला आम्हाला फारसा माहीत आहे. दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवूया असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आलाय.


पाहा हा व्हिडीओ