नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१७ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मनसेसमोर नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपचे आव्हान आहे.