COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिक शहरातील पुराचा असा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिला नसेल, झी २४ तासचे नाशिक प्रतिनिधी योगेश खरे यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. नाशिकच्या गल्लीत तुम्ही पाहू शकता काय हाहाकार सुरू आहे.


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाशिकमध्ये किती पाऊस झाला असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, पाहा हा व्हिडीओ.