एक चूक पडेल महागात, 'या' दिवशी चुकूनही घराबाहेर लिंबू-मिरची अडकवू नका

'या' दिवशी घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची चुकूनही लटकवू नका. अन्यथा होईल नकारात्मक परिणाम. जाणून घ्या सविस्तर 

| Nov 16, 2024, 16:37 PM IST

एक चूक पडेल महागात, 'या' दिवशी चुकूनही घराबाहेर लिंबू-मिरची अडकवू नका | Do not accidentally hang lemons and chilies outside your home on this day

1/7

लिंबू-मिरची

अनेकजण आपल्या घराच्या आणि दुकानाच्या बाहेर लिंबू-मिरची अडकवत असतात. कारण असे केल्याने व्यापाराला किंवा घराला कोणाची नजर लागत नाही. 

2/7

परंपरा

परंतु या उपायाला अनेक ज्योतिषीय म्हत्त्व देखील आहे. ज्यामुळे आजही घर आणि दुकानाबाहेर लिंब आणि मिरची लटकवण्याची परंपरा आहे.   

3/7

कारण

काही ज्योतिष्यांच्या मते, घराबाहेर लिंबू आणि मिरची टांगण्यामागील कारण म्हणजे देवी लक्ष्मीची बहीण दरिद्रता यांना आंबट आणि मसालेदार अन्न आवडते.   

4/7

लक्ष्मीचा वास

त्यामुळे जर तुम्ही दुकानाच्या बाहेर लिंबू आणि मिरची टांगल्याने दारिद्र्य बाहेर राहते आणि दुकानात लक्ष्मी वास करते. म्हणून ते लावले जाते. 

5/7

वेळ आणि दिवस

परंतु, यासाठी योग्य वेळ आणि दिवसाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबत एक लिंबू आणि सात मिरच्या एका दोरीमध्ये बांधून मंगळवारी आणि शनिवारी घर किंवा दुकानाबाहेर लटकवले पाहिजे. 

6/7

काळा रंग

लिंबू आणि मिरची हे 7 दिवसांनंतर बदलले पाहिजे. त्यासोबतच दोरीचा रंग काळा असावा हे देखील लक्षात ठेवा. 

7/7

या दिवशी लटकवू नका

त्यासोबतच लिंबू आणि मिरची अमावस्याच्या दिवशी चुकूनही घर किंवा दुकानावर लटकवू नका. अन्यथा याचा परिणाम उलट होईल.