नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसक गावातील एका निर्जन स्थळी युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला, असावा असा पोलिसांचा संशय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरगुती अथवा पैशाच्या कारणावरून खून झाला असावा अशी शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जातेय. त्यादृष्टीने तपास सुरु कऱण्यात आला आहे. 


नाशिकरोड पोलिसांसह फॉरेन्सिक लॅब पथक आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.