उरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
रायगड जिल्ह्यातील उरण येथे नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील उरण येथे नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत गळती झाल्याने धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हेलिकॉप्टरचे तत्काळ लँडिंग करण्यात आले. या हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत.