`हे राम नथुराम`च्या प्रयोगावेळी राष्ट्रवादीचा गोंधळ
ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे हे राम नथुराम हे नाटक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी गोंधळ घातला.
ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे हे राम नथुराम हे नाटक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी गोंधळ घातला. यावेळी 10 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.