पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनं अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडमधील वर्चस्वाला जबर धक्का दिलाय. सध्याच्य आकडेवारीनुसार भाजप ४४ जागांवर आघाडीवर आहे तर राष्ट्रवादीची पिछेहाटा पाहायला मिळतेय.


राष्ट्रवादी २४ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना, अपक्ष प्रत्येकी ४ आणि मनसे १ जागेवर विजयी झालेत.