सिंधुदुर्ग : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना वाळू वाहतूकदारांच्या आंदोलन प्रकरणी 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांच्यासह 38 जणांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावल्यामुळे नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणे जमाव करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.