नवी मुंबई : केनेडीयन पॉप स्टार जस्टिन बीबर नवी मुंबईत कार्यक्रमासाठी येणार आहे. नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये १० मे रोजी त्याचा म्युझिक शो होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. स्टेडियमच्या आत तसंच परिसरात सीसीटीवी बसवण्यात आले आहेत. 


त्याच बरोबर ५०० पोलीस कार्यक्रमस्थळी तैनात असणार आहेत. याखेरीज इतरही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.