पालघर  : पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या सह नायब तहसीलदार  सतीश मानिवडे नायब शिवाजी दावभट यांचे  ड्राइवर  जयेश पाटील  यांना पण अटक करण्यात  आली आहे. 


जमिनीच्या प्रकरणात   योहान इराणी यांच्या कडून त्यांच्या बाजूने निकाल देण्या करिता   50 लाखाची मागणी केली होती.  दावभट यांना अटक करण्यात आली असून पूढील तपास सूरू आहे. 


लाच मागितलेल्या रकमेत तीन लाखाच्या पाचशे रूपयांचा जून्या नोट्या  असून 47 लाखांच्या बनावट नोटा होत्या.