पुणे : खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडकवासला १०० टक्के भरल्यानंतर आता पानशेत ९६ टक्के भरलं आहे. 


पाहा काय आहे ठळक मुद्दे 


-पानशेत ९६ % भरलं
- पानशेत मधून ९५०० क्युसेक्स विसर्ग
- पानशेतमधून सोडण्यात आलेले पाणी खडकवासल्यात जमा होते
-खडकवासला आधीच ओव्हरफ्लो
-खडकवासलातून ४२ हजार क्युसेकनं विसर्गाला सुरुवात...
त्यामुळे
- मुठेच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ...
- पुलाची वाडी आणि रजपूत वसाहतीतील २२ कुटुंबीयांचं स्थलांतर..
- सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल नगर, आनंद नगरमधील काही इमारतींना पाण्याचा वेढा, काही कुटुंब स्थलांतरीत...
- भिडे पूल पुन्हा पाण्याखाली 
-तर महापालिकेसमोरील टिळक पूल आणि ब्रिज खबरदारी म्हणून बंद