पीएसआय प्रभाकर पठाडे

जालना : जालन्यात एका पोलीस उपनिरीक्षकानं आत्महत्या केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभाकर रुस्तुमराव पठाडे असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. नियंत्रण कक्षाच्या पाठीमागे जाऊन स्वत:च्या पिस्टलनं डोक्यात गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केलीय.


रात्री बारा वाजता ही घटना घडलीय. आत्महत्येचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.