पुणे : पुणे - दौड मार्गावर सुरु केलेल्या डीएमयु गाडीतून धूर आल्यानं प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्यायत. सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला मांजरीजवळ ही घटना घडली. 


या घटनेत काही प्रवासी जखमी झालेत. गाडीला आग लागण्याचं कारण अजून कळू शकलं नाही, काही प्रवासी जखमी झाले आहेत, घाबरून चालत्या गाडीतून उड्या मारल्याने काही प्रवासी जखमी झाले आहेत.