पुणे : 'पुणे हे माझे आवडते शहर असुन येरवडा जेल हे माझे घर आहे. त्यामुळे मी या पुण्याचा आभारी आहे,' अशी पुण्याबददलची भावना अभिनेता संजय दत्त व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निमित्त होत पुण्यात ग्रॅव्हिटी ग्रुपच्यावतीने सुदृढ, अपंगांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. 


ही स्पर्धा पाहण्यासाठी तरुणांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.  यावेळी संयोजकांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनं पुण्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या..