पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हुक्का सेंटरवर पोलिसांचा छापा टाकून ६८ जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहर पोलिसांच्या विशेष शाखेनं कोंढव्यातल्या एनआयबीएम रोडवर मॅश डोनाल्ड हुक्का सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. 


कोंढव्यातील मॅश डोनाल्ड हॉटेल इथे हुक्का सेंटर चालतं हे कळल्यानंतर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं ही कारवाई केली.