बुलडाणा : यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज भेंडवळच्या परंपरागत भविष्यवाणीत वर्तवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची यंदाच्या पावसाबाबतची भविष्यवाणी वर्तवण्यात आलीये. 


दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक असला तरी शेतक-यांसाठी हे वर्ष चिंतेचं असल्याच या भविष्यवाणीत सांगण्यात आलंय. कारण यंदा पीकपाणी सर्वसाधारण राहणारय. शिवाय अवकाळी पावसाचं प्रमाणही मोठं आहे.