पुणे :  राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील निवडणूक कार्यालयाच उद्घाटन केले. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पुढील मुद्द्यांवर भाष्य केले. 


खालील मुद्दे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टात जाणारी माणसे कोण ? भारताची प्रांतरचना भाषावार आहे/ स्थानिकांचे प्रश्न सुप्रीम कोर्टाने समजून घेतले पाहिजे // धर्मातरावर बोललात तर त्यात राजकारण आणलं कसं म्हणणार / राममंदिर हे स्टशनला नाव देता, मूळ राममंदिराची उभारणी का करत नाहीत, तुमच्या हातात सत्ता आहे


राज ठाकरे -  ( न्यायालयात जाणारी ही लोकं कोण आहेत . भारतात भाषावार प्रांतरचना आहे. महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी. न्यायालय काहीही निर्णय देतं. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे बघायला हवं. हा देश ईतका मोठा आहे की तो समजुन घेणं अवघड जातय , सुप्रिम कोर्टाला कुठुण कळणार. ( जात , धर्म याबाबत सुप्रिम कोर्टाच्या निकालाबाबत )


राज ठाकरे - मनमोहन सिंग पंतप्रधान असताना या देशात काहीच घडलं अस नाही, त्यांच्या काळातही भरपूर घडलं.


नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी म्हटलं की गरोदर महिलांना सहा हजार रुपये देणार...हा.कुठला कार्यक्रम काढला लोकसंख्या वाढवण्याचा.


नोटाबंदीचा निर्णय फसलाय हे मोदींच्या एकतीस डिसेंबरच्या भाषणातील बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं.


1952 ला स्थापन होउनही भाजपला उमेदवार मिळत नाहीत , म्हणून ते ईतरांचे उमेदवार पळवतात. आता झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणूकांमधे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आयात करून भाजपने विजय मिळवला. आणि तुम्ही दाखवलं की भाजपची सरशी.


मला उमेदवारांची कधीच कमतरता नव्हती. माझा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम उमेदवार आहे. फरक पडत नाही.


रविंद्र धंगेकर यांच स्टेटस नक्की काय आहे हे नक्की मलाही माहित नाहीये


भाजप आणि शिवसेनेतील वादाबद्दल त्यांचं त्यांनाच विचारा .


रविंद्र धंगेकर यांच स्टेटस नक्की काय आहे हे नक्की मलाही माहित नाहीये


भाजप आणि शिवसेनेतील वादाबद्दल त्यांचं त्यांनाच विचारा.