कवठेमहांकाळ : सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु चांगलीच फेमस झालीये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सांगलीतल्या कवठेमंहकाळमध्ये सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू एका एका कपड्याच्या शोरुमच्या उदघाटनासाठी आली होती. 


यावेळी रिंकूची एक झलक पाहायला मिळावी यासाठी तुफान गर्दी उसळली. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.