नवी मुंबई :  गहाण ठेवलेली चेन परस्पर मित्राला देऊ केली हे कोणाला कळू नये यासाठी दरोडाचा बनाव करण्यात आला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सात महिन्या पूर्वी ऐरोलीतील कृष्णा ज्वेलर्सवर दरोडा पडला होता, या गुन्ह्याचे उकल करण्यास पोलिसांनी यश आले. यातील आरोपी किसन याचा मित्र ललित सुतार आपली चेन किसन काम करत असलेल्याच्या ज्वेलर्स च्या दुकानात गहाण ठेवली. 


चेन गहाण ठेऊन अय्याशी करत होता, या चे चे पैसे  फेडण्याआधी किसन याने ती परस्पर ललितला दिली. हे मालकाला कळेल या भीतीने किसनने  ललित सुतार आणि नंदन दुबे यांच्या मदतीने दरोडचा  बनाव केला. हा बनाव खरा वाटावा म्हणून त्यांनी किसनच्या हातावर वार केले.


पण पोलिसांनी या गुन्हयाच्या तळाशी जात रबाले पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आणि आरोपीना बेड्या ठोकल्या.