पुणे : तळेगाव- दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंकर उर्फ बंटी दाभाडे, खंडू पचपिंड, संदीप पचपिंड आणि आकाश लोखंडे या चौघांना अटक करण्यात आलीय. 


राजकीय वाद किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीतून ही हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान या घटनेविरोधात भाजपने मावळ बंदची हाक दिली आहे.