उरण : उरणमध्ये 4 संशयित दिसल्यानंतर उरण आणि शहर परिसरातील शाळा आणि महाविद्यालयं दुस-या दिवशीही बंद ठेवण्यात आलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी विद्यार्थ्यांनी संशयितांना पाहिल्याचं सांगितल्यानंतर उरणमधल्या शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. 


24 तास उलटल्यानंतरही संशयितांचा शोध लागला नसल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून उरण आणि परिसरातल्या शाळा बंद ठेवण्यात आल्यात.