पुणे : पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र दबडे यांच्या गाडीचे नुकसान झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडगाव धायरीमध्ये मध्यरात्री ही घटना घडलीय. राजकीय वादातून ही गाडी फोडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.