ठाणे : ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभाग 8 मधून सर्व 4 नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करण्यात आले. 


राष्ट्रवादीमधून बंदखोरी करून आलेले देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर यांनी शिवसेनेच्या एबी फॉर्म सह अर्ज भरले. 


निशा पाटील यांनी देखील याच वेळी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. 


हे फॉर्म माजीवाड़ा मानपाड़ा प्रभाग समिति कार्यालयात भरले.