औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीमुळे काँग्रेसचा सभापती झालाय तर शिवसेनेचा उपसभापती झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ जागा असलेल्या भाजपला या दोन्ही पक्षांनी मिळून सत्तेपासून दूर ठेवले आहे. पंचायत समितीच्या प्रांगणात काँग्रेस आणि शिवसेनेचे झेंडे पहिल्यांदाच एकत्र फडकतांना दिसले आहेत.