मुंबई : राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. या पक्षांची नोंदणी रद्द करण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पक्षांनी आयकर विवरण पत्र सादर न केल्यामुळे निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं आहे. 9 सप्टेंबरपर्यंत भाजपसह इतर 8 पक्षांना मुदत देण्यात आली आहे, अन्यथा या पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.