नागपूर: पोटच्या अंध मुलीवर वडिलांनी अत्याचार केल्याची धक्कादाक घटना सक्करदरा इथं घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा हे त्या आरोपीचं नाव असून त्याने आपल्या 20 वर्षाच्या कमी ऐकू येणाऱ्या अंध मुलीवर अत्याचार केला आहे.


या आरोपीला एकून 3 अपत्ये होते पण त्याच्या लहान मुलाचा  रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे, तर दुसरा मुलगापण अंध आहे.


आरोपी आपल्या पत्नीला सुध्दा मारहाण करतो, पत्नी आणि दुसरा मुलगा घरात नसताना आरोपीने आपल्या मुलीवर अत्याचार केला आहे.


या घटनेनंतर त्यामुलीने आपल्या आईबरोबर जावून सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली असता, पोलीसांनी ताबडतोब आरोपीला अटक केली आहे.