अलिबाग : अर्नाळ्याच्या समुद्रात दोन मुलं बुडाली आहेत. आशिष मोहिते आणि अक्षय मोरे अशी या मुलांची नावं आहेत. यातला आशिष हा २१ वर्षांचा तर अक्षय हा 22 वर्षांचा आहे. हे दोघं विरारचे रहिवासी आहेत. बुडालेल्या या दोन्ही मुलांचा शोध सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी तीन मुलं आणि दोन मुली असे एकूण पाच जण समुद्रावर गेले होते. तेव्हा संध्याकाळी सातच्या सुमारास ही दोन्ही मुलं बुडाली.