चाळीसगाव : धावत्या एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना बुधवारी चाळीसगाव- राजमाने स्थानकादरम्यान घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात 8 वर्षीय ओम बापू पाटील जागीच ठार झाला तर त्याचे आजोबा जयराम पाटील गंभीर जखमी झालेत. 


हे दोघेही धुळे पँसेजरमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान हे दोघेही धावत्या ट्रेनमधून खाली पडले. या अपघातात जबर जखमी झालेल्या ओमचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी जयराम पाटील यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.