पुणे : शरद पवारांनी एट्रोसिटी कायद्याबाबत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे विचारले असता राज म्हणाले, कोण काय म्हटलं याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र घूमजाव करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की, 'समाजामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे समाज नाही' असा टोला नाव न घेता उदयनराजे यांनी पवारांना हाणलाय. 


अॅट्रोसिटी कायद्यात बदल नको तर कायदाच रद्द करा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली.