सातारा : सैनिकांच्या पत्नीं बद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक याला ठोकून काढणार असा संताप  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



आजी माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने आ. परिचारक यांचा विरोधात सातारा जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात खासदार उदयनराजे भोसलेयाना हि निवेदन देण्यात आले.


 यानंतर बोलताना उदयनराजे भोसले यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या बदल असे बोलणे अशोभनीय असल्याचे सांगत या आमदाराला मी ठोकून काढणार असा संताप देखील व्यक्त केला .