पुणे : पुणे महापालिकेच्या एकूण १६२ जागांसाठी २१ फेब्रुवारीला  मतदान प्रक्रिया पार पडली. १,०९० उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये कैद झालं. आज निवडणुकीचा मतमोजणीला १० वाजता सुरुवात होणार आहे. 
यंदा निवडणुकीत ४ सभासदांचा एक प्रभाग म्हणजेच एकूण ४१ प्रभाग असतील ज्यासाठी १६२ सदस्य निवडून येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पुण्यातील पक्षीय बलाबल


राष्ट्रवादी – ५४
काँग्रेस – २९
मनसे – २८
शिवसेना – १५
भाजप – २६
आरपीआय – २