सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 40 उमेदवार निवडून नाही आले तर खासदारकीचा राजीनामा देईन असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील सातारा नगरपालिकेतील मनोमिलन तुटल्यानंतर उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं आहे.