मुंबई : विरारमध्ये नवीन २००० ची बोगस नोट सापडली आहे. २००० च्या नोटची कलर झेरॉक्स काडून वाईन शॉपवर चालवल्या जात होत्या. तुषार कचरू या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


विरार पश्चिम येथील राज वाईन शॉपवर या बोगस 2000 ची नोट चालवली जात होती. या प्रकरणी विरार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.