पश्चिम द्रुतगतीमार्गावरील कार अपघातात ५ ठार
पश्चिम द्रुतगतीमार्गावरील मिलन सबवे जवळ कार अपघात ५ जण ठार झालेत. भरधाव कार एका झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात आज सकाळी झाला.
मुंबई : पश्चिम द्रुतगतीमार्गावरील मिलन सबवे जवळ कार अपघात ५ जण ठार झालेत. भरधाव कार एका झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात आज सकाळी झाला.
मीरारोड येथील ही पश्चिम द्रुतगतीमार्गावरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार झाडावर आदळली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.