मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत अभिनेता गोविंदा आला होता. गोविंदासाठी निलेश साबळे यांनी एक गाणं लिहिलं आणि गायलं, अभिनेता गोविंदाचं कसं कौतुक केलं आहे, हे तुम्ही या गाण्यात ऐकू शकता. तेव्हा पाहा गोविंदाची फिरकी घेतली आहे की, स्तुती केली आहे ते पाहा...