मुंबई : पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या नोटां मिळत नसल्यानं सरकारनं रेल्वे, मेट्रो, बस तिकीटांसाठी पाचशेच्या जुन्या नोटांसाठी परवानगी दिली होती. 9 डिसेंबरपर्यंत ही परवानगी होती. आता आजपासून 500 च्या जुन्या नोट्या कायमच्या हद्दपार झाल्यात.


मुंबईतल्या परेल डेपोत सकाळी काही प्रवासी पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन आले. पण त्यांना तिकीट मिळू शकलं नाही.